Saturday, December 29, 2018

बोलू वाटेल, सांगू वाटेल, अनंं व्यक्त व्हायला शब्द नसतील...
तेव्हा तुमच्या मनातलं पण थोड्या शब्द सौंदर्यात मांडू
कधी अव्यक्त भावनांना हृदयस्पर्शी कविता-चारोळ्यातही सांगू
Mobile,sms,Facebook, whatsapp च्या आधुनिकतेच्या दुनियेत आपल्या भावना
अनोख्या शैलीत बोलू..
"भावनांना तुमच्या आम्ही शब्द देऊ,
शब्दांना अर्थाचा ओलावा देऊ..
रुजतील-वाढतील
उमलतील- फुलतील नव्याने नाती
कधीतरी सांगून पहा हदयातलं शब्दांत
तुमच्या जिवलगांसाठी

"भावना तुमच्या शब्द आमचे!!
भावनांना शब्द द्या शब्दांना जगणं द्या"

—अभिजित अजितकुमार जंगम
 #wordsworld 

No comments:

Post a Comment